राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा संघ चालक यांचे निधन

*दु:खद* *बातमी!* 
   पूर्व धाराशिव जिल्हा संघचालक ॲडव्होकेट श्री.पी.डी. ( बापूसाहेब) कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबई येथे दु:खद देहावसन झाले!
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

काक्रंबा गटातून सौ अस्मिताताई कांबळे यांची दावेदारी

धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे